लज्जतदार दिवाळी
मगदूम फूडस संगे!
होम | पदार्थ | कुकिंग क्लास | एक नजर | आमच्याबद्दल | संपर्क
English  
   

आनंदी कुकिंग ची कल्पना करा

आमच्या वर्गांची विशेष लक्षणं:
--क्लास साठी लागणारे पूर्ण साहित्य आमचे असेल.
--रेसिपीजच्या झेरोक्स कॉपीज दिल्या जातील.
--प्रत्येक पदार्थाचे प्रक्टिकल करून दाखवण्यात येईल.
--प्रत्येक डिश टेस्टसाठी दिली जाईल.
--वैयक्तिक मार्गदर्शन.
--पूर्ण क्लास करणार्यांना पुढे सहा महिने विनामूल्य मार्गदर्शन मिळेल.
 

चौपाटी

कोल्हापुरी मिसळ,पावभाजी,कच्ची दाबेली,पाणीपुरी,भेल,चिंचेची चटणी,पुदिन्याची चटणी.

पंजाबी

पंजाबी गरम मसाला,रेड ग्रेवी,व्हाईट ग्रेवी,जैन ग्रेवी,पनीर टिक्का मसाला,पालक पनीर,त्वरित खवा बनवणे,काजू कुर्मा,काजू मसाला,वेजिटेबल कुर्मा,नवरत्न कुर्मा,पनीर भुर्जी,पनीर कुर्मा,वेज माखनवाला,मेथी मटर मलाई,दम आलू ,दाल फ्राई,वेज मटर पनीर,वेज जयपुरी,बेसिक पुलाव,वेज-नवरत्न-काश्मिरी पुलाव,छोले पुलाव,बटर मसाला नान,छोले.

साउथ इंडियन

पेपर-मसाला- डोसा,कोकनट उत्तप्पा, टोमेटो उत्तप्पा,ओनियन उत्तप्पा,महाराजा उत्तप्पा,दावणगिरी उत्तप्पा,इडली सांबर,बटाटा भजी,उडीद वडा,मेदू वडा,चटणी.

स्नेक्स

कचोरी,समोसा,आमचूर चटणी,सुरलीची वडी,ढोकळा,बटाटेवडा,
कांदा भजी,मिरची भजी.

केक

बेसिक केक,चोकलेट केक,थम्प्सअप केक,पार्ले केक,प्लम केक,नानकताई,क्रीम बिस्किटे.

चायनीज

शेजवान सोंस,वेज मंचुरियन,गोबी मंचुरियन,चायनीज भेल,हक्का नुडल्स,फ्राईड राइस,कॉर्न सूप,पनीर मखनी.

बंगाली

छेना,रसगुल्ला,रसमलाई,
अंगूर मलाई,मलाई पेढे,कालाजामून,अंगूर रबडी.

आईस्क्रीम

बेसिक आईस्क्रीम,
काजू,पिस्ता,
गुलकंद,
थ्री इन वन आईस्क्रीम,मेंगो शेक,
मिल्क पेप्सी,साधा पेप्सी,मलाई कुल्फी,प्लेन लस्सी,काजू लस्सी,पिस्ता- ऑरेंज-गुलकंद-खारी लस्सी.

चोंकलेट

डेरीमिल्क चोंकलेट,
कीटकॅट,
पर्क,पिकनिक चोंकलेट,फाइव स्टार चोंकलेट,कोकोनट क्लस्टर,मार्बल चोंकलेट,
मिल्की बार,मोल्डेड चोंकलेट.

दिल्ली दरबार

मोगलाई पनीर,साब्जेशाही,वेज कढाई,सब्जे बहार,कस्तुरी सब्जेगुलजार,काश्मिरी मेथी चमन, वेज जाफरानी.

दिवाळी स्पेशल

भाजणीची चकली,
स्पेशल भडंग,बाकरवडी,
शंकरपाळी,
परफेक्ट लाडूचे पाक व रवा लाडू,
बेसन लाडू,चिरोटे,गुलाबजामून पाकातले व सुके,नमकीन,मखमली पुरी,साठ्याच्या करंज्या.

लोणची व चटण्या

लिंबू गोड लोणचे-तिखट लोणचे,लिंबूचे झटपट लोणचे,लिंबू क्रश,माईनमुळा,
कारले,मिक्स भाज्यांचे लोणचे,आंबा,मिरची लोणचे,मुरंबा,शेंगदाणा चटणी,कोरट्याची चटणी,खोबऱ्याची चटणी,लसून चटणी.